ANNOUNCEMENTS

DEPARTMENT OF MARATHI (U.G., P.G.)

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।१।।

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।शब्द वाटू धन जनलोका ।।२।।

तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।शब्देचि गौरव पुजा करू ।।३।।

                                                                                      संत तुकारा

Introduction

        परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाची स्थापना जून १९८४ साली झाली, त्याच वर्षी मराठी विभागही सुरू झाला. सुरुवातीला पदवीपर्यंतच वर्ग होते. जून १९९५ पासून पदव्युत्तर वर्गाची सुरुवात झाली. आता पर्यंत मराठी विभागातून शिकून गेलेले विद्यार्थी देशासाठी व समाजासाठी मोठे काम करत आहेत. त्यात लेखक, प्राचार्य, प्राध्यापक, कवी, पत्रकार, मुख्याध्यापक, शासकीय अधिकारी अशा अनेक क्षेत्राचा समावेश आहे.

        मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन उत्कर्षासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात. त्यात चर्चा, परिसंवाद, वाड्मय मंडळ, भित्तीपत्रक, काव्यलेखन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, काव्य सादरीकरणाची कार्यशाळा, वाड्मयीन सहल, भित्तीपत्रके, वैयक्तिक मार्गदर्शन अशा अनेकविध उपक्रमांचा त्यात समावेश आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आतापर्यंत गंगाधर गाडगीळ, विजया राजाध्यक्ष, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, के. ज. पुरोहित, चंद्रकांत पाटील, सदानंद मोरे, यशवंत पाटणे, राम जगताप, प्रविण बांदेकर, निरजा, विजय चोरमारे, रेणू पाचपोर, आसाराम लोमटे, केशव खटींग इत्यादी मान्यवर प्रतिभावंत लेखक मंडळी मराठी विभागाच्या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन व सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचे काम मराठी विभागाने नेहमीच केलेले आहे. संस्थेच्या ध्येय-धोरणात सहभागी होऊन सामाजिक उत्कर्षात नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.

        विभागात सध्या डॉ. निलेश लोंढे (विभाग प्रमुख), डॉ.गणेश मारेवाड तर पदव्युत्तर विभागात प्रा. प्रविण पुरी, प्रा. मदन जाधव, हे काम करतात. कनिष्ठ विभागात प्रा. विजय घोडके, प्रा. सौ. सपकाळ, प्रा. भावना दुधगावकर कार्यरत आहेत.

Objectives 

1)      विविध वाङ्मयीन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थीमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करणे.

 2)     मराठी विषया संबंधित कार्यशाळा, चर्चसत्र आयोजित करणे. विद्यार्थीमध्ये काव्यवाचन, काव्य सादरीकरण, व्याकरण, अनुवादाच्या तीन कार्यशाळा 2018(2) व 2019मध्ये आयोजित केल्या होत्या.

 3)     वाङ्मयीन सहलीचे आयोजन करणे.

 4)     प्रत्येक वर्षी मराठी भाषा दिन, मराठी पंधरवाडा अंतर्गत व्याख्याने, कविसंमेलन आयोजित करणे.

 5)     जागतिक स्तरावरील शिक्षण व संशोधन क्षेत्रातील पद्धतीचा वापर करणे .

 6)     विद्यार्थीमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर योग्य नोकरी मिळेल किंवा तो स्वतःचा व्यवसाय करू शकेल यापद्धतीच्या अभ्यासक्रमाची, अभ्यासपूर्वक उपक्रमाची रचना करणे.

 7)     मराठी भाषा साहित्य व वैचारिक संशोधनाला प्रोत्साहन देणे.

Faculty Photo

Dr. Nilesh Londhe

Head of Department

Dr. Ganesh Marewad

Asst. Professor

Pravin Puri

P.G. Teacher

Jadhav M.N.

P.G. Teacher

Tecaching Faculty 

Name

Designati on

Phone no & e-mail

Qualificati on

Experien ce

Dr. Londhe  N.E.

Assistant

Professor

9763507101

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

M.A., M.phil, SET, Ph.D.

17 year

Dr. Marewad G.S.

Assistant

Professor

9860324214

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

M.A.NET.Ph.D

10 years

Puri P.G.

P.G. Teacher C.H.B.

9860448603

M.A. B.Ed SET

03 years

Jadhav M.N.

P.G. Teacher C.H.B .

9503791882

M.A., B.Ed. SET

01 years

Research Projects 

Faculty

Name of the guide & address

Research topic

Year of registration

Year of awards

Dr.Londhe N.E.

Dr. AnantRaut

S.R.T.M.U.Nanded

HaripathEktulnatmakAbhyas

2008

Award

Dr.Marewad G.S.

Dr. MadhavPutwad

S.G.B.A.University, Amarawati

UpekshitSantachyaAbhangatunabhivyaktZalelaVedanaVaVidhroh

2011

  Award

Dr.Jadhav M. N.

Dr.TaherPathan, Aligarh Muslim University

Sharad patilyanchyavaichariksahityachyachaabhyas

  2017

Award

Puri P.G.

Dr,.S. Jadhav

SRTM,U, Nanded

 

 2021

On going

Strong points of the department 

  1. Dept. of Marathi U.G. & P.G.
  2. Faculty members engaged  in teaching and literary activities.
  3. Innovative activities  practiced U.G.
  4. Dept. library
  5. Trained and welf qualified teaching staff
  6. Integrative  teaching
  7. Skill improvement activities, home assigument, seminar & tour.
  8. ‘WANGMAYA MANDL’, Wallpaper publication, Eassy writing competition per year.
  9. Department youtube channale ज्ञानोपासक मराठी विभाग subscriber18,200, views 12,61,336.

Department API (Average)  2017-2023

  1. 2017-2018 :- 223.66
  2. 2018-2019 :- 145
  3. 2019-2020 :- 135
  4. 2020-2021 :- 5
  5. 2021-2022 :- 68
  6. 2022-2023 :- 246 

Any Other Facility 

  1. language laboratory facilities is available in the college.
  2. P.T. class Room facilities.

Courses offered (with the intake capacity)

Sr. No.

Name of the Course

Duration

Intake Capacity

1.

B. A. (General)

03 Years

220

2.

M. A. (Marathi)

02 Years

60

Admission/Eligibility/Criteria/ Procedure 

    1. for U.G. :XII Arts (H.S.C.Arts exam) passed; admission procedure is as per the rulesand regulations of S. R. T.M. University Nanded.                   
    1. for P.G. :B.A. with marathi. as one of the optional subject/S.L.Subject 200 marks, - securing at least 45% Marks in the subject Marathi.

Student Strength and Achievement (Percentage)

 

2017-2018

2018-2019

2019-2020

2020-2021

2021-2022

B.A.F.Y.(opt.)

44

14

23

16

13

B.A.F.Y.(S.L.)

144

52

82

69

64

B.A.S.Y.(opt.)

17

08

12

13

13

B.A.S.Y.(S.L.)

78

55

48

55

62

B.A.T.Y.

09

10

12

13

15

B.Com.F.Y.

72

43

67

88

68

B.Com.S.Y.

46

54

46

46

40

B.Sc.F.Y.

120

111

123

72

51

B.Sc.S.Y.

80

85

126

85

58

M.A.F.Y.

16

13

26

05

08

M.A.S.Y.

19

07

10

08

08

Placement of Alumni (Important Placement)

  1. Asaramlomte :- SahityaAkadamiWinnar- 2017
  2. Anita Mehetre :  University Gold Medal Winnar- 2013
  3. Principal-06
  4. Lecture’s- 09
  5. Lecture’s- 17
  6. Education Officer- 01
  7. Jarnalist- 04
  8. Cleark- 07
  9. Writer’s- 07
  10. SET/NET Passed Student- 12

 विद्यार्थी केंद्रीत उपक्रम

  • वाचन संस्कृतीच्या विकासासाठी निरोप समारंभावेळी व काव्यवाचन स्पर्धेवेळी पुस्तक संच भेट.
  • विभागीय ग्रंथालय 275 पुस्तके
  • मराठी भाषा दिन / कुसुमाग्रज जयंती
  • शिवजयंती, जिजाऊ जयंती, यशवंतराव चव्हाण जयंती, सयाजीराव गायकवाड जयंती
  • बी .रघुनाथ स्मृती दिन
  • जिजाऊजयंती - 2020
  • सहल
  • 2019 नेट, सेट मार्गदर्शन, पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन नोकरीसाठी मार्गदर्शन
  • भित्तिपत्रकाचे प्रकाशन
  • स्वागत समारंभ व निरोप समारंभ
  • मराठी भाषा संवर्धन पंधरवडा - 2018-2023

 नावीन्यपूर्ण उपक्रम :-

1) काव्यवाचन कार्यशाळा - 2018, 2019

2) अनुवाद कार्यशाळा - 2019

3) व्याकरणाची कार्यशाळा– 2019

 Extension Activities

समाजकेंद्री उपक्रम :-

1) शेतकरी आत्महत्या संदर्भात प्रबोधन.

2) मराठी भाषा संवर्धनविषय मराठी नियतकालिकांना देणग्या.

3) गांधी आश्रमाला कार्यक्रमातून निधी उभारून दिला.

4) ग्रामीण ग्रंथालयाना ग्रंथ भेट.

Photo Gallery

2018-19

मराठी भाषा  गौरव दिन

 व्याकरणाची कार्यशाळा  दि. 27-2-2019 अनुवाद कार्यशाळा
बी. रघुनाथ स्मृतिदिनानिमित्त ६ व ७ सप्टेंबर २०१८ दोन दिवशीय कार्यशाळा प्रा. दत्ता शिंदे,कवी केशव खटींग, कवी आण्णा जगताप
2019-20
शैक्षणिक सहल -  अ. भा. म. सा. संमेलन, उस्मानाबाद

महाविद्यालयातील वाचनालय भेट- पदवी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी

वाल्मिक जयंती दि. 14-10-2020 आंतराष्ट्रीय भाषा दिन दि. 26-2-2020
2022- मार्गदर्शन करताना प्रा. भगवान काळे
template designed by www.scsindia.biz